उघडा पडलेला डाव

उघडा पडलेला डाव

U
4 episodes 78 views Free to watch

माहेरी ठाण मांडणारी नणंद रोहिणी धावत येऊन सांगते की वहिनी शेतीबद्दल परस्पर मोठा निर्णय घेते आहे. सासूबाईंच्या मनात आधीच संशय पेरलेला असतो. पण मानसी शांत असते, कारण तिने आज एक डाव टाकलेला असतो. नेमका कोणाचा डाव उघडा पडणार?

▶ Start episode 1