रणजीत राजीनामा देतो आणि खन्ना सर केबिनचा दरवाजा बंद करून त्याला पगारवाढ आणि प्रमोशनचं आमिष दाखवतात. रणजीत थांबतो, आणि त्याच्याच हाताने त्याचा रिप्लेसमेंट तयार होतो. गरज संपल्यावर कंपनी माणसाला कसं वागवते याची पाच भागांची कथा.