चार महिने एकट्याने कंपनीचे नवीन सॉफ्टवेअर बनवणाऱ्या चिन्मयचे नाव प्रेझेंटेशनमधून काढले जाते आणि सगळे क्रेडिट बॉस विक्रम आणि रोहन घेतात. त्यावर त्याला सर्वात कमी अप्रेझल रेटिंग मिळते. क्लायंटच्या लाईव्ह डेमोच्या आदल्या रात्री बॉस पुन्हा त्याच्याकडेच मदत मागायला येतो.
▶ Start episode 1