पाचव्या महिन्यात सुनेची काळजी घ्यायला सासूबाई आल्या, पण दिवसभर तेजल त्यांच्याच फर्माईशी पुरवत गॅससमोर उभी राहू लागली. सारंगला हे काहीच दिसत नव्हतं, तोपर्यंत एका दुपारी क्लिनिकमधून फोन आला. लेखिका : मीना राव