सुनेच्या नावाने पिवळी पाकिटं येतात, पण पाठवणाऱ्याचं नाव नाही. या महिन्यातलं तिसरं पाकीट हातात घेऊन सासूबाई दारातच उभ्या आहेत. सून रात्री उशिरापर्यंत फोनवर काय टाईप करते, आणि आता खोलीचं दार का लावते? बंद दाराआड नेमकं काय लपलंय?