नणंदबाईंचा मान

नणंदबाईंचा मान

U
4 episodes 120 views Free to watch

नणंद सुनीता घरी आली की मोनिकाची आवडती वस्तू घेऊन जायची, आणि सासूबाई म्हणायच्या, नणंदबाईंचा मान आहे, तो द्यावाच लागतो. दोन वर्षे गप्प बसलेल्या मोनिकाने एका रात्री नवऱ्याला त्याच्या आत्याबद्दल एक प्रश्न विचारला, आणि पुढच्या आठवड्यात घरात एक सरप्राईज ठरलं. लेखिका : आरती पाटील घाडीगावकर

▶ Start episode 1