निघा इथून

निघा इथून

U
5 episodes 1.1K views Free to watch

दोन्ही सुनांच्या माहेरून रमाबाईंना रोज फोन येत होते, आणि आरोप एकच होता की त्या सुनांना राबवतात. रोजच्या कटकटीला कंटाळून रमाबाईंनी दोन्ही माहेरच्यांना सहपरिवार घरी बोलावलं. त्यांनी कोणता तोडगा काढला होता? लेखिका : आरती पाटील घाडीगावकर

▶ Start episode 1