प्रोजेक्ट मॅनेजर झाल्याची बातमी अनुजाने सांगितली आणि मयूरने त्याच श्वासात दुसऱ्या मुलाचा विषय काढला. पाच वर्षांपूर्वीच्या जागलेल्या रात्री, बदललेल्या बाई आणि एकटीने केलेली धावपळ अनुजा विसरली नव्हती. मूल कुणाच्या शरीरातून येतं हे विसरलेल्या नवऱ्याला ती काय उत्तर देते?
▶ Start episode 1