एका फुटलेल्या ग्लासवरून सासूबाई आणि नवरा दिवसभर नुपूरचा अपमान करतात, आणि संध्याकाळी तिने पाहुण्यांसमोर हसतमुख राहावं अशी अपेक्षा ठेवतात. पंधरा दिवसांनी नुपूर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देते. पाच भागांची ही ऑडिओ कथा नक्की ऐका.