मुलीच्या गॅदरिंगच्या दिवशी बहिणीचा फोन आला आणि विशाल भाच्याला आणायला निघून गेला. भाच्याची शाळा, बोर्ड आणि परीक्षेची तारीख त्याला तोंडपाठ होती, पण स्वतःच्या मुलीची इयत्ता त्याला बायकोला विचारावी लागली. मग मामांनी त्याला गच्चीवर बोलावलं.
▶ Start episode 1