भोळी सून

भोळी सून

U
4 episodes 561 views Free to watch

लग्नाला एक महिना झालेली श्वेता रडतच मैत्रिणीच्या घरी आली. सासूच्या चांगल्यासाठी काही केलं म्हणून सासू दोन दिवस फुगून बसली आहे, असं ती सांगत होती. चहा, बिस्किटं आणि हुंदक्यांच्या मध्ये तिने सांगितलं की नक्की काय झालं. लेखिका : अश्विनी ओगले

▶ Start episode 1