पाच वर्षांनी भाऊ अमेरिकेहून आलाय, म्हणून वैष्णवीला यंदा रक्षाबंधन माहेरी साजरं करायचं आहे. पण सासूबाई नीता काकूंना ते अजिबात पटत नाही. सणावाराला सून घरातच हवी, हा त्यांचा हट्ट नेमका का आहे? आणि वैष्णवी यातून कसा मार्ग काढते?