सहा महिने अंथरुणावर असलेल्या भागीरथीबाई एका दुपारी अचानक उठल्या आणि काठी टेकत स्वयंपाकघरात गेल्या. जुन्या वाटीशी, पितळेच्या पातेल्याशी आणि तुळशीशी त्या एकट्याच बोलू लागल्या. घरातल्यांना तो म्हातारपणाचा भ्रम वाटला. पण आजी नेमक्या कोणाचा निरोप घेत होत्या?
▶ Start episode 1