दर एप्रिलला पाचशे पापड मंजुषा एकटी घालते, आणि त्यातले चारशे नणंदेच्या सासरी जातात. पण माहेरी वीस पापड द्यायचे म्हटलं की सासूबाई म्हणतात, घरचं वाळवण बाहेर जात नाही. यंदा मंजुषा सासूबाईंचाच नियम पाळायचं ठरवते... आणि जूनमध्ये नणंद रिकामे डबे घेऊन येते.
▶ Start episode 1